Saturday, March 14, 2020

 करोना व्हायरसच्या भयाने जग हादरले पण डॉक्टर व नर्स नाही.
 * हस्तांदोलन तर दूर, लोक एकमेकांकडे बघायला सुद्धा घाबरत आहेत*.
* दवाखाने मात्र अजूनही उघडे आहेत . डॉक्टर्स  व नर्स अजूनही पेशंटची तपासणी उघड्या हातांनी करीत आहेत. सर्दी खोकला आणि तापाचे रूग्ण बघितल्यानंतर रुग्णा जवळ जाऊन त्याची तपासणी करून इंजेक्शन सलाईन ड्रेसिंग व इतर उपचार करीत आहेत*.
डॉक्टर्स व नर्सेस ही एकमेव जमात आहे जिला करोना व्हायरसचा जास्तीत जास्त धोका असूनही ते त्यांच्या कामापासून एकही पाऊल मागे हटलेले नाहीत. हे अभिमानाने सांगावेसे वाटते*.
*स्वतःच्या कामावरची निष्ठा आणि माणुसकीची जाण असणाऱ्या सर्व डॉक्टर्सनां व नर्सेस आणि सर्व हॉस्पिटल कर्मचारी वर्गास ना सलाम*



No comments:

Post a Comment