नोवेल कोरोना विषाणू (कोविड 19)
घाबरू नका, स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्या!
• आपले हात वारंवार साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा. अल्कोहोलयुक्त हँड सॅनिटायजरचा वापर करा.
• हात धुतल्याशिवाय तोंड, नाक, डोळ्याला स्पर्श करणे टाळा.
• खोकतांना किंवा शिंकतांना आपल्या तोंडावर आणि नाकावर रूमाल धरा.
• खोकला, ताप किंवा श्वास घेण्य़ास त्रास होणे अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींचा निकटचा संपर्क टाळा.
• खोकला, सर्दी असेल तर मास्क वापरा.
• सर्दी, ताप खोकला अशी लक्षणे असतील किंवा आजारी असाल तर घराबाहेर जाणे टाळा.
• गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
• मांस आणि अंडी पूर्णपणे शिजवून आणि उकळून खा.
• ताप, कोरडा खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षण असतील तर तत्काळ डॉक्टरांशी संपर्क करा.
• सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर थुंकू नका.
• परदेशातून आला असाल तर काही दिवस घरातच वेगळ्या खोलीत राहा. घराबाहेर पडू नका.
VIGHNAHARTA SUPER SPECIALITY HOSPITAL AND ATHARVA TEST TUBE BABY MATERNITY CENTRE
New Tilak Road, Sakkar Chowk, Ahmednagar, Maharashtra
Contact Number : 0241 2451188
No comments:
Post a Comment