केस नं . १ अयोध्या जायभाय, पी डी ए नामक हृदयाचा आजार असलेली महिला , केस नं . २ आदिका शिंदे severe mitral stenosis (म्हणजे हृदयाची झडप खूप बारीक असणे ज्यामुळे हृदयाकडे रक्त पुरवठा खूप कमी होतो) असे दोन वेगळे हृदयाचे आजार असलेल्या महिलांचे बाळंतपण कुठल्याही अडचणी शिवाय सुखरूप पार पाडले.
केस नं . १ आणि २ या दोन्ही जोखमेच्या गरोदर माता ज्यांना इतर डॉक्टरांनी पुण्याला जायचा सल्ला दिला पण डॉ.सुप्रिया वीर आणि डॉ. निलोफर धानोरकर तसेच विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अथर्व टेस्ट ट्यूब बेबी मॅटर्निटी सेन्टरच्या टीमने अशा प्रकारच्या कॉम्प्लिकेटेड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार
पाडल्या.
Dr. Supriya Veer
MBBS, DGO, Fellowship in infertility management and laproscopy.
Dr. Nilofer Akhil Dhanorkar
MBBS, DGO, FCPS,DFP Gold Medalist Fellowship in infertility management and laproscopy.
VIGHNAHARTA SUPER SPECIALITY HOSPITAL AND ATHARVA TEST TUBE BABY MATERNITY CENTRE
New Tilak Road, Sakkar Chowk, Ahmednagar
Call for appointment : 0241 2451188 / 0241 2452577
#vighnahartahospital #atharvatesttubebaby #ivf #ahmednagar #hospitalahmednagar
No comments:
Post a Comment