Wednesday, November 13, 2019




विघ्णहर्ता सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल आणि अथर्व टेस्ट बेबी सेन्टर चे उदघाटन समारंभाचे अप्रतिम क्षण.... माननीय थोर समाज सेवक पदमभूषण श्री. अण्णा हजारे, अनाथांची आई सिंधू ताई सपकाळ, पद्मभूषण डॉ. के. एच . संचेती (संचेतीं हॉस्पिटल, पुणे), मा. पतंगराव कदम, मा. पोपटराव पवार अशा थोर व्यंक्तींच्या हस्ते . #vighnahartahospital


No comments:

Post a Comment